'ही' मॉडेल नाही तर... नेमकी कशी बनली उपजिल्हाधिकारी?
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील उपजिल्हाधिकारी (HPAS) आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन यांनी आपला मार्ग स्वत: निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अपयशी ठरल्या पण त्यांनी हार मानली नाही.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन यांना कुटुंबात अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण होते.
Photo Credit; instagram
पूर्वी ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाल्या.
Photo Credit; instagram
ओशिनने पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
ओशिन यांना HPAS मध्ये 10 वा क्रमांक मिळाला. सौंदर्यामुळे त्यांना चित्रपटाच्या ऑफर्सही आल्या. पण त्यांच्या कुटुंबाला ते मान्य नव्हते त्यांनी याला नकार दिला.