Photo Credit; instagram
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमसोबतचा हा तरूण आहे तरी कोण? थेट Video केला शेअर!
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण हे सर्व त्यांनी नाकारले.
Photo Credit; instagram
ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ओशिन आपले फोटो पोस्ट करत असतात जे प्रचंड व्हायरल होतात.
Photo Credit; instagram
नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये ओशिन एका तरूणासोबत दिसत आहे.
Photo Credit; instagram
तरूणासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
अशम असं या तरूणाचं नाव आहे. अशम हा ओशिन शर्मा यांचा लहान भाऊ आहे.
Photo Credit; instagram
भावासोबतचे खास क्षण एकत्र करून ओशिन शर्मा यांनी त्याचा व्हिडीओ तयार केला आहे. आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मेलेल्या मुली; भविष्यात इंजिनीअर, वकील नाही तर...
इथे क्लिक करा
Related Stories
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश