Photo Credit; instagram

Radix: 'या' तारखेला जन्मलेली मुलं पत्नीला फुलासारखं जपतात!

Photo Credit; instagram

लग्नानंतर पतीने आपल्यावर खूप प्रेम करावं, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 4 मूलांक क्रमांकाची मुले आपल्या पत्नीला फुलासारखं जपतात.

Photo Credit; instagram

4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 4 असतो.

Photo Credit; instagram

या मूलांकाची मुले त्यांच्या पत्नींना खूप आदर देतात. ते आपले नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात.

Photo Credit; instagram

आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

चौथ्या मूलांक क्रमांकाची मुले त्यांच्या पत्नीच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतात.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाची मुले त्यांच्या पत्नीसाठी खूप भाग्यवान ठरतात.

Photo Credit; instagram

मूलांक 4 असलेली मुलं केवळ चांगले पतीच नाहीत तर त्यांच्या कुटुंबाची काळजीही घेतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहायचं असंत एकटं, कारण...

इथे क्लिक करा