Photo Credit; instagram
Arrow
'मी माझ्या मृत्यूबद्दल खोटे बोलले पण...', Poonam Pandey ने मागितली माफी
Photo Credit; instagram
Arrow
पूनम पांडेने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. काल पसरलेली तिच्या मृत्यूची बातमी खोटी निघाली.
Photo Credit; instagram
Arrow
पूनम इंस्टाग्रामवर लाईव्ह आली आणि म्हणाली, 'मी जिवंत आहे. मला मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरणार नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'पण दुर्दैवाने, या आजाराचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे या आजाराने हजारो महिलांचा जीव जात आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'मला माफ करा. मी खोटं बोलले, परंतु यामुले लोक यावर गंभीर्याने चर्चा करू शकतील.
Photo Credit; instagram
Arrow
'या आजाराने अनेकांचे प्राण घेतले आहेत. आता यावर बोलण्याची वेळ आली आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'माझ्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे, हे मला माहीत आहे, पण जनजागृतीसाठी मला हे करावे लागले.'
Photo Credit; instagram
Arrow
पूनम पांडेने इंस्टाग्रामवर जिवंत असल्याची बातमी शेअर करताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
शाही थाट अन् हेलिकॉप्टरने बिदाई; IAS-IPS कपलच्या लग्नाला केवळ 1 रुपया खर्च!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...