Photo Credit; instagram

Arrow

'दोन महिन्यात मला सगळं समजलं, मुद्दाम..' सीमा हैदर कोणाबद्दल म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सीमा हैदरने पती सचिन मीनाला लप्पू आणि झिंगूर म्हणणाऱ्या मिथिलेश भाटीला चांगलंच उत्तर दिलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सचिनसाठी मुद्दाम असे शब्द वापरत असल्याचे सीमाने सांगितलं. ती म्हणाली, 'मला दोन महिन्यांत सर्व काही समजलं आहे की ही गावची भाषा नाही. तिने जरी सचिनला लप्पू-झिंगूर म्हटलं तरी पुन्हा पुन्हा का बोलतेय?'

Photo Credit; instagram

Arrow

हे बॉडी शेमिंग असल्याचं सीमा म्हणाली. चुकून कोणी कोणासाठी चुकीचा शब्द वापरला तर तो पुन्हा तेच करत नाही. पण मिथिलेश सचिनला वारंवार लप्पू-झिंगूर म्हणतेय.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने म्हणाली की, 'सचिन यावर कोणतेही उत्तर देत नाही, पण मिथिलेशच्या बोलण्याने त्याला वाईटही वाटते.'

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने असेही सांगितले की, 'मिथिलेश तिची शेजारी नाही. ती दुसऱ्या गावची आहे. सचिनच्या घरापासून तिचं घर लांब आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

सीमा म्हणाली, 'त्यांच्या गावात राहणाऱ्या मीना समाजाच्या लोकांनी दोघांनाही स्वीकारलं आहे, मग मिथिलेशला इतका त्रास का होतोय.'

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सीमा हैदर आधीच विवाहित आहे आणि चार मुलांची आई आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सीमाची 2020 मध्ये PUBG गेमच्या माध्यमातून सचिनसोबत ओळख झाली. दोघेही प्रेमात पडले आणि सीमा बॉर्डर ओलांडून भारतात आली.

Rohit Sharma नंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा