Photo Credit; instagram

'माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व...', IAS अतहरने पत्नीसोबत शेअर केले फोटो!

Photo Credit; instagram

IAS अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिका आयुक्त अतहर आमिर खान हे 2015 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना AIR दुसरा क्रमांक मिळाला होता.

Photo Credit; instagram

IAS अतहर यांनी 2022 मध्ये काश्मीरमधील रहिवासी असलेल्या डॉ. मेहरीन काझी हिच्याशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

डॉ. मेहरीन काझी सोशल मीडियावर नेहमीच चर्तेत असते. इंस्टाग्रामवर ती तिचे फोटोही शेअर करते.

Photo Credit; instagram

डॉक्टर मेहरीनने नुकताच तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत.

Photo Credit; instagram

डॉक्टर मेहरीनने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तू फक्त माझा सोबती नाहीस तर तू मला धरून ठेवणारा आणि जीवनातील वादळांपासून माझे रक्षण करणारा आधार आहेस. तू माझं सर्वस्व आहेस.'

Photo Credit; instagram

फोटोला उत्तर देताना IAS अतहर यांनी लिहिलं, 'मी आभारी आहे, माझे प्रेम आणि जग!'

Photo Credit; instagram

फोटोंमध्ये दोघांनी लेयरिंग आउटफिट घातले आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींएवढं कुणाचच नसतं उजळ नशीब!

इथे क्लिक करा