Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर यांनी पत्नीला बर्थडे दिवशी दिलं खास सरप्राइज!

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर आमिर हा २०१५ च्या बॅचचा IAS अधिकारी आहे. त्याला अखिल भारतीय द्वितीय क्रमांक मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

श्रीनगरमध्ये एसएमसी आयुक्त आणि सीईओ श्रीनगर स्मार्ट सिटी 3 वर्षे राहिल्यानंतर, काही दिवसांपूर्वी त्यांची जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर सोशल मीडियावर सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर त्याचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहर यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर मेहरीन काझी असून ती काश्मीरची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अतहरने नुकताच पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याने कॅप्शन दिले, 'तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे की तू माझी जीवनसाथी आहेस, माझी सोलमेट आहेस!! एका अद्भुत वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!'

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टर मेहरीन काझीनेही तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये हे कपल खूपच छान दिसत आहे. डॉ. मेहरीन तिचे पती आयएएस अतहरसोबत एका रेस्टॉरंटमध्ये आहे आणि समोर टेबलवर अनेक केक ठेवलेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रेस अपबद्दल बोलायचं झालं तर, डॉ. मेहरीनने जांभळ्या रंगाचा काश्मीर कफ्तान घातला आहे ज्यात सिलव्हर नक्षी आहे.

राजस्थानमधील 'या' Top ठिकाणांवर Bollywood चित्रपटांचं शूटिंग!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा