Photo Credit; instagram

IAS अतहर यांच्या डॉक्टर पत्नीने शेअर केले खास फोटो!

Photo Credit; instagram

काश्मीरमधील रहिवासी असलेल्या डॉक्टर मेहरीन या डॉक्टर असण्यासोबतच फॅशन इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहेत.

Photo Credit; instagram

डॉ. मेहरीन काझी यांनी 2022 मध्ये IAS अतहर आमीर खान यांच्याशी विवाह केला.

Photo Credit; instagram

डॉ. मेहरीन या IAS अतहर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. यापूर्वी अतहर यांनी IAS टीना दाबींसोबत लग्न केले होते.

Photo Credit; instagram

IAS अतहर सध्या जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

हे कपल अनेकदा इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

नुकतेच डॉक्टर मेहरीनने बकरी ईदच्या निमित्ताने पती IAS अतहरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

नेहमीप्रमाणे या फोटोंमध्येही ही जोडी खूपच क्यूट दिसत आहे.

Photo Credit; instagram

फोटोंमध्ये डॉ. मेहरीनने लूज फिटिंगचा पोपटी रंगाचा फुल स्लीव्हज सूट घातला आहे.

Photo Credit; instagram

हलका मेकअप, मोकळे केस आणि लांब कानातले घालून ती खूप सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

फोटोमध्ये IAS अतहर यांनीही कुर्ता घातला आहे. 

पुढील वेब स्टोरी

आज दिसणार स्ट्रॉबेरी मून; 'Honey Moon'शी आहे खास कनेक्शन!

इथे क्लिक करा