Photo Credit; instagram

IAS-IPS: 'या' तारखेला जन्मलेले लोक बनतात सरकारी अधिकारी!

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात मूलांकाचे स्वतःचे महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

यातून आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक माहिती मिळते.

Photo Credit; instagram

व्यक्तीच्या जीवनाशी निगडित घटना आणि त्याच्या स्वभावाची माहिती मिळवता येते.

Photo Credit; instagram

प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा जन्मतारखेवर आधारित असतो.

Photo Credit; instagram

आज आपण मुलांक क्रमांक 4 बद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक अभ्यासात खूप वेगवान असतात.

Photo Credit; instagram

आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते त्यांचे संपूर्ण आयुष्य पणाला लावतात.

Photo Credit; instagram

हे मूलांक असलेले लोक सरकारी अधिकारी होण्याची शक्यता जास्त असते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक होतात प्रचंड श्रीमंत, नशीबात असतो राजयोग!

इथे क्लिक करा