Photo Credit; instagram
टीना दाबींसारखीच 'ब्युटी विथ ब्रेन' आहे ही IAS अधिकारी!
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे आणि कामामुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
त्यांच्याप्रमाणेच IAS ऐश्वर्या रामनाथन देखील सोशल मीडिया स्टार बनली आहे.
Photo Credit; instagram
तमिळनाडू केडरची आयएएस अधिकारी ऐश्वर्या खूप सुंदर आहे.
Photo Credit; instagram
वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी यूपीएससीची परीक्षा दोनदा दिली होती.
Photo Credit; instagram
पहिल्याच प्रयत्नात 360 वा क्रमांक मिळवून तिची रेल्वे खाते सेवेत निवड झाली.
Photo Credit; instagram
यानंतर 2019 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 47 वा क्रमांक मिळवून ती IAS झाली.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोलेस्ट्रॉल वाढलंय? आजपासूनच आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर