Photo Credit; instagram
आधी DSP मग IAS; 540 कोटींच्या घोटाळ्यात अडकलेल्या राणू साहू कोण?
Photo Credit; instagram
छत्तीसगड कॅडरच्या निलंबित महिला IAS अधिकारी राणू साहू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Photo Credit; instagram
आता कारण म्हणजे छत्तीसगड कोळसा घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या IAS राणू साहू यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.
Photo Credit; instagram
IAS होण्यापूर्वी राणू साहू डीएसपी होत्या. यावेळी त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली आणि 2010 बॅचच्या IAS अधिकारी बनल्या.
Photo Credit; instagram
राणू साहू नंतर छत्तीसगड या त्यांच्या होम कॅडरमध्ये रूजू झाल्या.
Photo Credit; instagram
ईडीने राणू साहू यांच्या विरोधात कोळसा घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या तुरुंगात आहेत.
Photo Credit; instagram
राणू साहू एक वर्षापासून तुरुंगात आहेत, त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
Photo Credit; instagram
काँग्रेस सरकारच्या प्रभावशाली अधिकाऱ्यांमध्ये राणू यांची गणना केली जाते. कृषी विभागातही त्यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक लागत नाही मुलींच्या नादी, कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' मुलांकाचे लोक होतात श्रीमंत! खिशात असतो पैसाच पैसा
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
घमंड आणि नुसता माज! 'या' जन्म तारखेच्या मुलींना त्याशिवाय काहीच नाही येत
Radix : बदामही ठरतील फेल... एवढ्या हुशार असतात 'या' जन्म तारखेच्या मुली!