Photo Credit; instagram

'इतनी क्यों तुम खूबसूरत हो...', IAS सृष्टी देशमुखचा घायाळ करणार लुक!

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणाऱ्या सृष्टीने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. 

Photo Credit; instagram

इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना सृष्टीच्या मनात सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली.

Photo Credit; instagram

२०१८ मध्ये तिने 'यूपीएससी' परीक्षा दिली आणि महिला उमेदवारांमध्ये देशातून पहिल्या क्रमांक मिळवून 'IAS' बनली.

Photo Credit; instagram

सृष्टी देशमुख यांनी UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत महिलांमध्ये पहिल्या आल्या होत्या.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावरही त्या खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

UPSC परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यासाठी त्यांनी 'द आन्सर रायटिंग मॅन्युअल' या पुस्तकांचे प्रकाशन केले.

Photo Credit; instagram

"कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सातत्याने अभ्यास केल्यास सहज यश मिळू शकते." असे त्यांचे म्हणणे आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही!

इथे क्लिक करा