Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख अशी जाते ऑफिसला, लूक पाहून तुम्हीही म्हणाल...
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
Photo Credit; instagram
सृष्टी 2018 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली होती.
Photo Credit; instagram
UPSC मध्ये तिची अखिल भारतीय रँक 5वी होती, तर तिने महिला वर्गात अव्वल स्थान मिळवले.
Photo Credit; instagram
एप्रिल 2022 मध्ये, सृष्टी जयंत देशमुखने IAS नागार्जुन बी गौडा यांच्याशी लग्न केले.
Photo Credit; instagram
सृष्टी सध्या नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवाडा येथे एसडीएम आहे. तिची पहिली पोस्टिंग दिंडोरी येथे झाली.
Photo Credit; instagram
सृष्टीचे लाखो चाहते आहेत. ती अनेकदा साध्या आटफिट्समध्ये ऑफिसला जाते.
Photo Credit; instagram
सृष्टी जयंत देशमुख बहुतेक वेळा पारंपारिक साड्या आणि सूटमध्ये दिसते.
Photo Credit; instagram
UPSC परीक्षार्थींना मदत करण्यासाठी तिने 'द आन्सर रायटिंग मॅन्युअल' हे पुस्तकही लिहिले आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS टीना आणि रिया दाबी यांच्या पतींमध्ये 'ही' एक गोष्ट आहे कॉमन!
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर