Photo Credit; instagram
बहिणीच्या लग्नात IAS टीना दाबींचा हा खास लुक पाहिलात का?
Photo Credit; instagram
IAS रिया दाबीने एप्रिल 2023 मध्ये IPS मनीष कुमार यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
Photo Credit; instagram
आता पुन्हा एकदा रिया दाबीने 24 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या थाटामाटात IPS मनीष कुमारशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
दोघांनीही निवडक नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत जयपूरमधील एका हॉटेलमध्ये सात फेरे घेतले.
Photo Credit; instagram
यावेळी मनीष कुमार पांढऱ्या शेरवानीमध्ये तर रिया दाबी लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली.
Photo Credit; instagram
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये रिया दाबीची बहीण IAS टीना दाबीही दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये IAS टीना दाबी पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसतेय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंघोळ करताना शरीराच्या या भागांना साबण लावून स्वच्छ करणं पडू शकतं महागात!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर