Photo Credit; instagram

Vastu shastra: किचनमध्ये 'या' 3 वस्तू सतत खाली पडतात? घरात येणार मोठं संकट

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये काही वस्तू सतत खाली पडणे अशूभ मानलं जातं. घरात याचा वाईट प्रभाव पडतो.

Photo Credit; instagram

किचनमध्ये वस्तूंचं खाली पडणं सामान्य गोष्ट मानली जाते. पण काही गोष्टींचं सतत खाली पडणं अशूभ असतं.

Photo Credit; instagram

किचनमध्ये दूध खाली पडणे सामान्य गोष्ट आहे. पण हे दूध सतत खाली पडत असेल, तर ते वाईट संकेत असू शकतात.

Photo Credit; instagram

काही दिवसांपासून किचनमध्ये असलेलं दूध खाली पडत असेल, तर तुमच्यावर मोठं संकट ओढावू शकतं.

Photo Credit; instagram

किचनमध्ये दूध खाली पडणे सामान्य गोष्ट आहे. पण हे दूध सतत खाली पडत असेल, तर ते वाईट संकेत असू शकतात.

Photo Credit; instagram

तुमच्या किचनमध्ये मीठ सतत खाली पडत असेल, तर ते सुद्धा चांगले संकेत नाहीत.

Photo Credit; instagram

किचनमध्ये मस्टर्ड ऑईल सतत खाली पडत असेल, तर ते सुद्धा अशुभ मानलं  जातं. तुमच्यावर संकट येऊ शकतं.

पुढील वेब स्टोरी

Numerology: 2025 मध्ये 'या' मुलांकाच्या लोकांचं नशिब चमकणार! पैसाच पैसा मिळणार

इथे क्लिक करा