Photo Credit; instagram

हिवाळ्यात सकाळी उठायचा येतोय कंटाळा? फक्त 'या' ट्रिक्स फॉलो करा, झोपच उडेल

Photo Credit; instagram

थंडीत सकाळी झोपेतून उठायला अनेकांना कंटाळा येतो. थंड हवा आणि गरम ब्लँकेटमधून बाहेर पडणं कठीणच बनतं.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात दिवस छोटे आणि रात्र मोठी असते. आवश्यक झोप मिळवण्यासाठी रात्री वेळेवर झोपणं गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

अलार्म बेडपासून थोडं लांब ठेवा. यामुळे तुम्ही अलार्म बंद करण्यासाठी उठण्यास मजबूर व्हाल आणि बाहेर निघाल.

Photo Credit; instagram

सकाळी उठण्यासाठी रुममध्ये थोडी लाईट सुरु ठेवा. नैसर्गिक सनलाईट, आर्टिफिशियल लाईट शरीराला अलर्ट मोडवर टाकते.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यावर पाणी पिल्यानंतर शरीर डिहायड्रेट होतं आणि एनर्जी लेव्हल वाढतं. यामुळे थंडीची सुस्तीही दूर होते.

Photo Credit; instagram

झोपण्याआधी सकाळी उठण्याचा संकल्प करा. सकारात्मक विचार आणि ध्येय समोर ठेवल्यावर शरीर अलर्ट मोडवर राहते.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर लगेच योगासन आणि शरीर स्ट्रेच करा. यामुळे शरीरात रक्तस्त्राव चांगला होतो. 

पुढील वेब स्टोरी

टेन्शन घेऊच नका! दह्यात 'हा' पदार्थच मिसळा, चेहरा चमकेल आरशासारखा

इथे क्लिक करा