Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींसोबत लग्न कराल तर, उजळेल तुमचंही नशीब!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Photo Credit; instagram

काही मूलांकाच्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात.

Photo Credit; instagram

रॅडिक्स क्रमांक ३ असलेल्या मुलींसाठी देखील असेच काहीसे सांगितले जाते.

Photo Credit; instagram

जर एखाद्या मुलीचा कोणत्याही महिन्याच्या ३, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्म झाला असेल तर तिचा मूलांक हा 3 असतो.

Photo Credit; instagram

जी मुलं 3 मूलांकाच्या मुलींशी लग्न करतात त्यांचे भाग्य लग्नानंतर उजळते.

Photo Credit; instagram

3 मूलांक असलेल्या मुली पतीसाठी खूप भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

त्या आपल्या पतीचे नशीब बदलून टाकतात.

Photo Credit; instagram

त्यांचं ज्या मुलाशी लग्न होतं ते ही भाग्यवान मानले जातात.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुली कधीच सोडत नाहीत आपल्या पतीची साथ!

इथे क्लिक करा