Photo Credit; instagram
Eye Care Tips: नजर होईल गरुडासारखी! आहारात 'या' 5 पदार्थांचा समावेश करा
Photo Credit; instagram
डोळ्यांचं नियमित चेकअप केल्याने दृष्टी चांगली आणि तेज होते. पोषक तत्व असणारे पदार्थ दृष्टी चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमी सी आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचं प्रमाण जास्त असतं, अशा पदार्थांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
गाजरांमध्ये मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमीन ए असतं. यामुळे डोळ्यांची नजर तीक्ष्ण होते.
Photo Credit; instagram
पालकमध्ये लुटेनसारखे पावरफूल अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे डोळ्यांना इजा करणाऱ्या लाईट्सपासून रक्षण होतं.
Photo Credit; instagram
सॅलमन माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. डोळ्यांच्या आरोग्यााठी हे खूप आवश्यक असतं.
Photo Credit; instagram
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लुटेन आणि झिंक असतं. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
संत्री आणि लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काजू-बदामापेक्षाही पावरफूल ड्रायफ्रूट्स! हृदयासाठी फायदेशीर, हाडंही होतील मजबूत
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर