Photo Credit; instagram

पोटाचे टायर्स अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Photo Credit; instagram

वजन झटपट कमी करण्यासाठी अनेक लोक काही ना काही उपाय शोधत असतात. पण योग्य उपायांमुळेच वजन कमी होतं.

Photo Credit; instagram

सुंतलीत आहार फॉलो करा. डाएटमध्ये ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

आवश्यक पाणी पिण्याची सवय ठेवा. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. जेवणाआधी पाणी पिल्याने भूख कमी होते.

Photo Credit; instagram

नियमित व्यायाम करा. दररोज 30-40 मिनिटे कार्डिओ, योगा किंवा चालण्याची सवय ठेवा. यामुळे कॅलरीज बर्न होतात.

Photo Credit; instagram

भरपूर झोप घ्या. 7-8 तासांची झोप वजन कमी करण्यास मदत करते. कमी झोपल्याने तणाव आणि भूख वाढते.

Photo Credit; instagram

एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. दिवसभरात छोटे छोटे 4-5 मिलचं सेवन करा. यामुळे मेटाबॉलिजम वाढतो.

Photo Credit; instagram

मेडिटेशन आणि डिप ब्रिदिंग एक्झरसाईजने तणाव कमी करा. तणाव वजन वाढण्याचं मोठं कारण आहे.

पुढील वेब स्टोरी

कोणत्या पदार्थांवर ताव मारताय? मखाना खा मखाना...थंडीतही स्टॅमिना वाढेल

इथे क्लिक करा