Photo Credit; instagram

IAS ऐवजी IFS होणाऱ्या अपालाची मार्कशीट का होतेय व्हायरल?

Photo Credit; instagram

2020 च्या UPSC परीक्षेत 9वी रँक मिळवणारी अपाला मिश्रा ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. 

Photo Credit; instagram

गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या अपालाने तिच्या मुलाखतीच्या फेरीत सर्वाधिक गुण मिळवले होते.

Photo Credit; instagram

अपलाला मेन्समध्ये 816 गुण मिळाले होते. तर इंटरव्ह्यू राऊंडमध्ये 215 गुण मिळवत ती टॉपर होती.

Photo Credit; instagram

अपलाला तिच्या पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळाले, परंतु तिने सतत मेहनत करत तिसऱ्या प्रयत्नात चांगली रँक मिळवली. 

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, अपालाने IAS ऐवजी इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (IFS) निवडले.

Photo Credit; instagram

यामागचे कारण स्पष्ट करत ती म्हणाली, तिला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये नेहमीच रस आहे. 

Photo Credit; instagram

तिला या विषयी जाणून घेण्याची आवड आहे. ही आवड ती देशसेवेसाठी वापरू शकते, म्हणून तिने IFS पोस्ट निवडली.

पुढील वेब स्टोरी

Fitness आयकॉन श्वेता तिवारीच्या ग्लॅमरचं रहस्य काय?

इथे क्लिक करा