'...स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवा'; IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांच्या खास टिप्स!
Photo Credit; instagram
UPSC परीक्षा सोपी नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या परीक्षेची तयारी करताना अनेक लोक असे भेटतील जे प्रवृत्त करण्याऐवजी खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख यांनीही बद्दल काही खास टिप्स दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
UPSC परीक्षेदरम्यान नकारात्मक लोकांपासून अंतर कसे ठेवावे हे सृष्टीने सांगितले.
Photo Credit; instagram
UPSC ची तयारी करताना उमेदवारांनी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवावे, असे सृष्टीचे मत आहे.
Photo Credit; instagram
अभ्यासासोबत योग आणि ध्यान करा. एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी शांत राहण्याची गरज आहे, जी केवळ ध्यानानेच मिळवता येते.
Photo Credit; instagram
ती म्हणते की, 'परीक्षेसाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा नकारात्मक लोक तुम्हाला डिमोटिव्ह करतात. अशावेळी,त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.'
IAS Officer : IAS सृष्टी देशमुख यांना नेमका किती मिळतो पगार?