जन्मताच 'या' चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय?
Photo Credit facebook
Arrow
सध्या एका चिमुकलीची चर्चा जगभर सुरू आहे. तिची आई रुथ हार्वेने मुलीच्या जन्माविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit facebook
Arrow
रुथ हार्वेने या चिमुकलीला 28 फेब्रुवारी रोजी जन्म दिला. तिला तीन मुलं आहेत.
Photo Credit facebook
Arrow
चर्चेत आलेल्या या चिमुकलीचं नाव तबिथा असं आहे. तिचा जन्म सामान्य मुलांच्या तुलनेत अडीच आठवड्यांनंतर झाला आहे
Photo Credit facebook
Arrow
बातम्यांमध्ये येण्यामागचं कारण म्हणजे तिचं वजन आहे. तबिथाचं वजन 5 किलो 600 ग्रॅम आहे. तिला 3-6 महिन्यांच्या बाळाचे कपडे लागतात.
Photo Credit facebook
Arrow
आपल्या मुलीचे वजन इतके जास्त आहे हे जाणून रूथ (आई) आधी घाबरली होती. यानंतर त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शोध घेतला.
Photo Credit facebook
Arrow
1992 मध्ये जगातील सर्वात वजनदार बाळाचा जन्म झाल्याचे त्यांना समजले. त्याचे वजन 7 किलो 030 ग्रॅम होते.
Photo Credit facebook
Arrow
साडे आठ तासांच्या प्रसूतीनंतर रूथने घरीच तबिथाला जन्म दिला होता. तिची नॉर्मल प्रसूती झाली आहे.
Photo Credit facebook
Arrow
तबिथाचा जन्म झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले.
Photo Credit facebook
Arrow
रुथने सांगितले की, 'सर्वांना तिला पाहून आश्चर्य होते. एवढं वजनदार मूल कधीच पाहिलं नाही असे सर्व म्हणतात.'
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं