Photo Credit; instagram

आरारारा! पोटाची चरबी होईल झरझर कमी, डिनरमध्ये फक्त 'या' पदार्थांवर ताव मारा

Photo Credit; instagram

पोटाची चरबी कमी करण्यासाठी डिनरमध्ये योग्य पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

तुमचं जेवण लो कॅलरी, पोषक तत्वांनी भरलेलं आणि फायबरयुक्त असायला पाहिजे. प्रथिनयुक्त पदार्थही असावेत.

Photo Credit; instagram

ओट्समध्ये किसलेलं 15 ग्रॅम पनीर आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करा, तुमच्या शरीराला आवश्यक फायबर आणि प्रोटिन मिळेल.

Photo Credit; instagram

व्हेजिटेबल उपमामध्ये एक टेबलस्पून स्प्राऊट्स मिक्स करून खा. हे नाश्त्यासाठी हेल्दी ऑप्शन आहे.

Photo Credit; instagram

तवा पनीर आणि भाज्या - 80 ग्रॅम तवा पनीरसोबत हिरव्या भाज्या खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

ओट्स आणि व्हेजिटेबल इडलीचं सेवन करा. हे लो कॅलरी फूड असून यात मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन्स आहेत.

Photo Credit; instagram

फर्मेंटेड मुगडाळीने बनवलेला डोसा नारळाच्या चटणीसोबत खा. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं.

पुढील वेब स्टोरी

जास्त काहीच करू नका! फक्त सकाळी ही 2 फळे खा..हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत

इथे क्लिक करा