Arrow
Video : भारतीय कर्णधाराशी तीन बांगलादेशी क्रिकेटर भिडले, मैदानात तुफान राडा
Arrow
अंडर-19 वर्ल्ड कपमध्य़े भारताचा पहिला सामना बांगलादेशसोबत झाला.
Arrow
या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारनचे बांग्लादेशी खेळाडूंसोबत मोठा वाद झाला.
Arrow
25 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. अरिफुल इस्लाम त्यावेळी गोलंदाजी करत होता.
Arrow
अरिफुलच्या बॉलवर सहारनने पॅडल स्वीप खेळत धाव घेतली. त्याला दुसरी धाव घ्यायची होती, पण त्याने नकार दिला.
Arrow
सहारन त्याच्या क्रिजवर परतत असताना अरिफुल त्याला काहीतरी म्हणाला. यावरून दोघामंध्ये वाद झाला.
Arrow
सहारन अरिफुलशी भांडत असताना बांगलादेशच्या दोन खेळाडूंनीही या प्रकरणात उडी घेतली.
Arrow
मैदानावरील पंचांनी कसेतरी खेळाडूंना शांत केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Arrow
भारताने बांगलादेशला विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले. आदर्श सिंगने सर्वाधिक 76 धावा केल्या.
Arrow
कर्णधार उदय सहारननेही 64 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मारूफ मृधाने पाच बळी घेतले.
जिच्यासाठी शोएबने सानिया मिर्झाला सोडलं...'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद