Photo Credit; instagram

1200 कोटींची कमाई, 400 कार.. केस कापणारा हा अब्जाधीश भारतीय आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

मोठा व्यवसाय किंवा संपत्ती वारसाहक्काने मिळालेल्या आणि अब्जाधीश झालेल्या लोकांबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल.

Photo Credit; instagram

पण आज अशा व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात, जो आपल्या मेहनतीमुळे न्हावी काम करून कोट्यधीश झाला. 

Photo Credit; instagram

या व्यक्तीची न्हावी काम करून अब्जाधीश बनण्याची कहाणी खूप रंजक आहे. त्याची एकूण मालमत्ता 1200 कोटी रुपये आहे. 

Photo Credit; instagram

त्याच्याकडे 400 गाड्या आहेत ज्यात 120 आलिशान गाड्या आहेत आणि आजही हा व्यक्ती केस कापण्याचे काम करतो.

Photo Credit; instagram

बंगळुरूचे रमेश बाबू यांनी त्यांचे बालपण गरिबीत घालवले आणि वयाच्या १३ व्या वर्षी कुटुंबाचा खर्च भागवायला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

रमेश बाबू घरोघरी जाऊन वर्तमानपत्र वाटप, दूध वाटप आणि इतर छोटी-मोठी कामे करत.  

Photo Credit; instagram

यासोबतच त्यांनी वडिलांचे सलूनही सांभाळले आणि शिक्षणही घेतले. 

Photo Credit; instagram

त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला.

Photo Credit; instagram

बचत आणि काकांच्या पाठिंब्याने रमेश बाबूने त्यांची पहिली कार मारुती ओम्नी विकत घेतली. त्यानंतर त्यांनी रेंटल बिझनेस सुरू केला. 

Photo Credit; instagram

त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही. मोठा उद्योग उभारला. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट आणि मर्सिडीज मेबॅक सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. 

पुढील वेब स्टोरी

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!

इथे क्लिक करा