Photo Credit; instagram

IPL: कोण आहे डिंपल गर्ल, जिच्या स्माइलची RR च्या विजयानंतर तुफान चर्चा?

Photo Credit; instagram

आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेटने पराभव केला.

Photo Credit; instagram

राजस्थान रॉयल्सचा या मोसमातील हा सलग चौथा विजय आहे.

Photo Credit; instagram

या विजयाचा आनंद साजरा करणारी एक मुलगी जोरदार व्हायरल झाली आहे.

Photo Credit; instagram

जेव्हा ही मुलगी हा आनंद सेलिब्रेट करत होती तेव्हा चाहते तिच्या हसण्याच्या प्रेमात पडले.

Photo Credit; instagram

आचल अग्रवाल असे तिचे नाव आहे, जी एक स्टँड अप कॉमेडियन आहे.

Photo Credit; instagram

न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर असलेल्या आचल अग्रवालचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर आचलने फोटो पोस्ट केले तेव्हा चाहत्यांना तिची डिंपल स्माईल खूप आवडली.

Photo Credit; instagram

एवढंच नाही तर राजस्थान रॉयल्सने त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

पुढील वेब स्टोरी

IRS Officer: देशभरात का चर्चेत आहे चंबळ ही अधिकारी?

इथे क्लिक करा