Photo Credit; instagram
बॉलिवूड स्टार नाही तर, डॅशिंग सिंघम! कोण आहेत IPS सचिन अतुलकर?
Photo Credit; instagram
IPS सचिन अतुलकर हे त्यांच्या फिटनेस आणि टॅलेंटसाठी अनेकदा चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
IPS सचिन अतुलकर यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. माहितीनुसार, त्यांना बिग बॉसची ऑफरही आली आहे.
Photo Credit; instagram
सचिन अतुलकर वयाच्या 23व्या वर्षी IPS झाले. यंगेस्ट आयपीएसचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
Photo Credit; instagram
सचिन अतुलकर यांच्या जबरदस्त मसल्सचं रहस्य आहार आणि कसरत यांचे परिणाम आहेत.
Photo Credit; instagram
सचिन वर्कआऊटमध्ये 1-2 तासांच्या जिम ट्रेनिंगचा समावेश करतात.
Photo Credit; instagram
फिटनेससाठी IPS सचिन योगा, पोहणे आणि सायकलिंगही करतात.
Photo Credit; instagram
सचिन हाय प्रोटीन डाएट घेतात. तसंच फळे आणि ड्रायफ्रूट्स यासारख्या गोष्टींचाही आहारात समावेश करतात.
Photo Credit; instagram
चपाती, कडधान्य, भात, हिरव्या भाज्या आणि काजू यांचा त्यांच्या रोजच्या आहारात समावेश आहे.
Photo Credit; instagram
आठवड्यातून 6 दिवस वर्कआउट केल्यानंतर ते एक दिवस शरीराला विश्रांती देतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
यशस्वी लोक झोपण्यापूर्वी दररोज करतात 'या' गोष्टी!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...