Photo Credit; instagram
Arrow
बिकिनी, बीच आणि स्वीमिंग पूल... आयरा झाली रोमँटिक, Honeymoon Photos
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानची मुलगी आयरा खान पती नुपूर शिखरेसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
Arrow
लग्नानंतर नवविवाहित जोडपं बालीला हनिमूनला गेलं होतं. दोघेही या हनिमून ट्रिपमध्ये रोमँटिक अंदाजात दिसले.
Arrow
हनिमूनवरून आल्यानंतरही आयरा खान अजूनही या आठवणीत रमलेली आहे. तिने काही फोटो शेअर केलेत.
Arrow
एका फोटो आयरा खान बिकिनीमध्ये दिसत आहे. स्वीमिंग पूल शेजारी दोघे ब्रेकफास्ट करताना दिसत आहे.
Arrow
एका फोटोत आयरा खान नुपूर समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आहेत. दोघे खूप खुश दिसत आहे.
Arrow
फोटो शेअर करण्याबरोबर आयराने नुपूरला I Love You म्हटलं. त्यानंतर नुपूरनेही तिला प्रेमळ उत्तर दिलं.
Arrow
हनिमूनच्या या फोटोत आमिर खानचा जावई नुपूर वेगवेगळ्या ठिकाणी स्टंट करतानाही दिसत आहे.
Arrow
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. 3 जानेवारी रोजी त्यांनी लग्न केलं होतं.
या IAS अधिकाऱ्याने केलं असं काही की सगळेच झाले अवाक्
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Rashmika : पुष्पा-2 च्या गाण्यातली 'ती' स्टेप करताना ऑफेंड झाली होतीा रश्मिका?
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती