Photo Credit; instagram
'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये केळी
Photo Credit; instagram
पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि फायबर यांसारखे पोषक घटक असलेलं केळी हे फळ ऊर्जेचा स्त्रोत आहे.
Photo Credit; instagram
केळी मानसिक तणाव कमी करण्या मदत करते. कारण त्यात ट्रिप्टोफॅन असतं, जे सेरोटोनिन (आनंदी संप्रेरकं) वाढवतं.
Photo Credit; instagram
केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असली, तरी काही लोकांनी त्याचं सेवन करू नये.
Photo Credit; instagram
मधुमेह रुग्णांनी रिकाम्या पोटी केळी खाऊ नये. केळीमध्ये नैसर्गिक साखर असते. साखरेची पातळी लवकर वाढते.
Photo Credit; instagram
गॅस, ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानं त्रास होईल.
Photo Credit; instagram
ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी रिकाम्या पोटी केळी खाऊ नये. केळीतील कॅलरीजमुळे वजन वाढतं.
Photo Credit; instagram
त्यामुळे तुम्हाला जर अशा काही अडचणी असतील तर केळी खाणं टाळा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
इथे क्लिक करा
Related Stories
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा