Photo Credit; instagram
Astro Tips: तुमच्याही घरात लावला असेल झोका तर...
Photo Credit; instagram
घरात झोका लावणे योग्य आहे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, झोका लावल्याने घरात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की घरात झोका झुलल्याने अशुभ ग्रहांचा प्रभावही दूर होतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रात घरात लावलेला झोका लाकडाचाच असावा असे सांगितले आहे.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, झोक्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे झुलताना असावी.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Kajol चे 'हे' रॉयल साडी लुक, तुमच्यासाठी ठरतील बेस्ट फॅशन स्टाइल!
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद