Photo Credit; instagram

Jaya Kishori: ब्रेकअप के बाद.. असं म्हणायचं नसेल तर 'या' मॅडमचं ऐका!

Photo Credit; instagram

आजच्या धकाधकीच्या जीवनात नाती टिकवणे हे एक आव्हानच बनले आहे.

Photo Credit; instagram

कोणत्याही कपलला आपल्या जोडीदारासोबत ब्रेकअप होऊन दूर जाण्याची इच्छा नसते.

Photo Credit; instagram

पण अनेक कारणांमुळे इच्छा नसतानाही त्यांना एकमेकांपासून दूर व्हावं लागतं. 

Photo Credit; instagram

अशावेळी मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांनी रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी टिप्स दिल्या आहेत, जेणेकरून ब्रेकअप होणार नाही. 

Photo Credit; instagram

त्या म्हणतात, नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांना वेळ द्यायला हवा. 

Photo Credit; instagram

यामुळे नातं मजबूत होतं आणि नात्यातील वाद-विवाद अडथळे थांबतात.

Photo Credit; instagram

त्यांच्या मते, नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे.

Photo Credit; instagram

कोणत्याही प्रकारचा गैरसमज झाल्यास जोडीदारालाही बोलण्याची संधी द्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

जया किशोरींच्या म्हणण्यानुसार, नाते घट्ट करण्यासाठी केवळ बोलणेच महत्त्वाचे नाही तर जोडीदाराचे ऐकणेही महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

त्यांच्या मते, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर अवलंबून असतो. अशावेळी तुम्ही जोडीदारावर विश्वास ठेवला पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

'हा' चहा फक्त पिण्यासाठीच नाही तर, चेहऱ्यावरील ग्लोसाठीही ठरतो बेस्ट!

इथे क्लिक करा