Photo Credit; instagram
Jaya Kishori ला करायचंय 'या' शहरात लग्न! कारण...
Photo Credit; instagram
प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
Photo Credit; instagram
लाखो फॉलोअर्स त्यांचे विचार ऐकतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.
Photo Credit; instagram
जया किशोरीची फॅन फॉलोइंग केवळ तिच्या कथा, भजन, वय किंवा प्रेरणादायी व्हिडीओंमुळे नाही.
Photo Credit; instagram
खरं तर, लोक जया किशोरीच्या लग्नाबद्दल आणि अफेअरबद्दल गुगलवर खूप सर्च करतात.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीदरम्यान जया किशोरी म्हणाली होती की, तिला लग्नाची खूप भीती वाटते.
Photo Credit; instagram
तिला भीती वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे ती एक मुलगी आहे जिला एक दिवस आपले घर सोडावे लागेल.
Photo Credit; instagram
ती म्हणाली होती की, 'सध्या माझ्या आयुष्यात माझ्या आई-वडिलांपेक्षा मोठे कोणी नाही,'
Photo Credit; instagram
'माझे लग्न कोलकाता शहरातच व्हावे, अशी माझी इच्छा असल्याचेही', तिने सांगितले.
Photo Credit; instagram
'कारण मला माझ्या आई-वडिलांपासून दूर जायचे नाही. शहरात असल्याने मी त्यांच्या जवळ असेन.' असेही तिने सांगितले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS टीना दाबींच्या एक्स पतीने का निवडली डॉक्टर मेहरीनची साथ?
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
चहलच्या पत्नीचा ग्लॅमरस लूक, खास फोटोमुळे तापलं वातावरण
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?