Jigna Vora : जेडे हत्याकांडात शिक्षा, छोटा राजनशी कनेक्शन... बिग बॉस17 मधून करणार नवी सुरूवात!
Photo Credit; instagram
बिग बॉस १७ मध्ये यावर्षी अनेक मोठे आणि मनोरंजक चेहरे दिसत आहेत.
Photo Credit; instagram
जिग्ना व्होरा देखील या स्पर्धकांपैकी एक आहे. 2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे खून प्रकरणात जिग्नाचे नाव पुढे आले होते.
Photo Credit; instagram
प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजन आणि व्होरा यांच्यावर ज्योतिर्मय यांच्या हत्येचा आरोप केला होता. या बातमीने देशभरात खळबळ उडाली होती.
Photo Credit; instagram
या प्रकरणी जिग्नाला 6 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवून तुरुंगातून मुक्त केले.
Photo Credit; instagram
एक काळ असा होता की जिग्नाची गणना मुंबईतील सर्वोत्तम क्राइम रिपोर्टर्समध्ये होत होती. तिच्या उत्कृष्ट कार्यासाठी अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.
Photo Credit; instagram
पण डॉन छोटा राजनच्या कॉलने तिच्या करिअरवर आणि आयुष्यावर मोठा डाग पडला.
Photo Credit; instagram
आता ती तिची पुढची गोष्ट बिग बॉस 17 च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
Photo Credit; instagram
मोठ्या टीव्ही स्टार्स आणि यूट्यूबर्समध्ये जिग्नाला पाहणं रंजक असणार आहे.