Photo Credit; instagram
पोटाची चरबी झरझर वितळेल! फक्त लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' 5 बदल
Photo Credit; instagram
वजन कमी करणं अवघड वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल केल्यास वजन कमी होऊ शकतं.
Photo Credit; instagram
यासाठी खूप मोठ्या डाएटची किंवा जिममध्ये तासन तास व्यायाम करण्याची आवश्यकता नाही.
Photo Credit; instagram
दिवसाची सुरुवात लवकर उठून करा. सकाळी उठल्यानंतर योगा, स्ट्रेचिंग किंवा वॉक करू शकता.
Photo Credit; instagram
तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणं टाळा. तुमच्या डाएटमध्ये प्रोटिन, फायबर, हेल्दी फॅट्सचा समावेश करा.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी हायड्रेट राहणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
Photo Credit; instagram
7-8 तासांची झोप वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. कमी झोपल्याने हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे वजन वाढतं.
Photo Credit; instagram
स्ट्रेस वजन वाढण्याचं मोठं कारण आहे. श्वसनाचे व्यायाम आणि तुमच्या धंदांची काळजी घेत स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रताळे खा रताळे! त्वचा तर चमकेलच, पण केसंही होतील मजबूत, जाणून घ्या फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर