Photo Credit; instagram
पहिल्या नजरेतच पडले होते प्रेमात... ज्योतिरादित्य सिंधिया यांची खास लव्हस्टोरी!
Photo Credit; instagram
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वाल्हेर राजघराण्याचे महाराज आहेत, राजकारणासोबतच त्यांची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया या गायकवाड कुटुंबातील राजकुमारी आहेत.
Photo Credit; instagram
प्रियदर्शनी राजे यांचे वडील कुमार संग्रामसिंह गायकवाड हे बडोद्याचे शेवटचे शासक प्रतापसिंह गायकवाड आहेत.
Photo Credit; instagram
प्रियदर्शनी राजे यांचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमधून झाले.
Photo Credit; instagram
प्रियदर्शनी राजे यांनी मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर वुमनमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
ज्योतिरादित्य सिंधिया हे पहिल्याच भेटीत प्रियदर्शनी राजे यांच्या प्रेमात पडले होते.
Photo Credit; instagram
सिंधिया आणि प्रियदर्शनी राजे यांचा विवाह 1994 मध्ये झाला, दोघांनीही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न केले.
Photo Credit; instagram
ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी यांना एक मुलगा, महानारायण सिंधिया आणि एक मुलगी, अनन्या सिंधिया आहे.
Photo Credit; instagram
प्रियदर्शनी राजे यांचा भारतातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पतीसाठी खूपच लकी ठरतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...