Photo Credit; instagram
Arrow
'तरूण मुलीला कर्करोगामुळे गमावलं', पुनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने कंगना रनौत भावूक!
Photo Credit; instagram
Arrow
पूनम पांडेने वयाच्या ३२ व्या वर्षी कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. तिच्या चाहत्यांसाठी आणि मित्रांसाठी हा दुःखाची काळ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पूनमच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वातील सर्वांनाच धक्का बसला. यावर कंगना रनौतनेही प्रतिक्रिया दिली.
Photo Credit; instagram
Arrow
कंगनाने लिहिले, 'ही खूप दुःखद गोष्ट आहे. एका तरुण मुलीला कर्करोगामुळे गमवावं लागणं दु;खद आहे. ओम शांती.'
Photo Credit; instagram
Arrow
लॉकअपमध्ये पूनमसोबत दिसलेल्या करणवीर बोहरालाही धक्का बसला. मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी तिला 10 दिवसांपूर्वी भेटलो.'
Photo Credit; instagram
Arrow
कंगना रनौतच्या शो लॉकअपमध्ये पूनम सहभागी झाली होती. शोमध्ये पूनमची बबली स्टाइल लोकांना खूप आवडली होती.
Photo Credit; instagram
Arrow
लॉकअप हा पूनमचा शेवटचा शो असल्याचं म्हटलं जातंय. या रिॲलिटी शोमुळे लोकांना पूनमची सकारात्मक प्रतिमा दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
पूनम पांडे खरोखर काय आहे, ती किती भावनिक आणि संवेदनशील आहे, हे पहिल्यांदाच लोकांना कळले.
क्रूझ पार्टी अन् फुल मस्ती; Poonam Pandey चा हा व्हिडीओ व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर