Photo Credit; instagram

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला आला महिना उलटला आहे. या घटनेमुळे करीनाच्या आयुष्यातही मोठं संकट आंलं होतं.

Photo Credit; instagram

त्यानंतर आता करीना आणि सैफ मुलांसोबत कुटुंबाचा वेळ घालवतेय.

Photo Credit; instagram

 करीनाने आता एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे तिचे चाहते गोंधळात पडले आहेत.

Photo Credit; instagram

करीनाने या पोस्टमध्ये लिहिलंय, 'लग्न, घटस्फोट, बाळंतपण, पालकत्व...

Photo Credit; instagram

या गोष्टी स्वत: अनुभवत नाही तोवर त्या समजणार नाही.' अंदाज लावणं म्हणजे वास्तविकता नसते."

Photo Credit; instagram

अनुभव येईपर्यंत आपण स्वत:ला लोकांपेक्षा फार हुशार समजत असतो.'

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच करीना आणि सैफने माध्यमांना मुलांचे फोटो न काढण्याची आणि त्यांना प्रायव्हसी देण्याची विनंती केली होती.

Photo Credit; instagram

त्यामुळे कुटुंबावरील संकटाननंतर करीनाने केलेल्या या पोस्टची चांगलीच चर्चा होतेय.

पुढील वेब स्टोरी

फक्त 'या' 3 गोष्टी आवर्जून खा, अन् पाहा...

इथे क्लिक करा