Photo Credit; instagram

जया किशोरी कोणत्या ब्रँडचा फोन वापरतात?

Photo Credit; instagram

राजस्थानमध्ये जन्मलेल्या जया किशोरी या प्रसिद्ध कथावाचक आहेत. 

Photo Credit; instagram

जया यांनी वयाच्या 7 व्या वर्षापासून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

लाखो लोक त्यांच्या कथा ऐकतात. त्यांचे चाहते देशभरात आहेत.

Photo Credit; instagram

जया किशोरीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, मला गाड्यांचा फारसा शौक नाही.

Photo Credit; instagram

त्या म्हणाल्या होत्या की, 'मला मोबाईल फोनचा सर्वाधिक शौक आहे.'

Photo Credit; instagram

जया किशोरी आयफोन वापरतात आणि जेव्हाही नवीन मॉडेल येतो तेव्हा त्या लगेच खरेदी करतात.

Photo Credit; instagram

आज जया किशोरी त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीमुळे जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणत्या वयात लग्न करावे?

इथे क्लिक करा