Photo Credit; instagram

Interview ला जाताना 5 गोष्टी ठेवा लक्षात, मिळेल पाहिजे तितका पगार!

Photo Credit; instagram

बहुतेक लोक लेखी परीक्षा सहज पास करतात पण मुलाखतीत मार खातात.

Photo Credit; instagram

यासाठीच जर तुम्ही मुलाखतीत काही टिप्स फॉलो केल्या तर, समोरचा तुम्हाला बोलाल तितका पगार द्यायला तयार होईल. 

Photo Credit; instagram

ज्या पोस्टसाठी तुमची मुलाखत घेतली जात आहे त्या पोस्टबाबत सखोल माहिती ठेवा, जेणेकरून तुम्ही त्या नोकरीसाठी पात्र आहात का हे स्पष्ट होईल.

Photo Credit; instagram

तुम्ही ज्या पदासाठी नोकरीची अपेक्षा करत आहात त्यासाठी इतर कंपन्या काय पगार देत आहेत ते शोधा.

Photo Credit; instagram

मुलाखतीदरम्यान तुमच्या क्षमतांबद्दल मोकळे रहा आणि तुमच्या क्षमतांना कधीही कमी लेखू नका.

Photo Credit; instagram

HR ला तुमच्या क्षमतांबद्दल न डगमगता माहिती द्या आणि अपेक्षित पगाराचा मुद्दा स्पष्ट मांडा. 

Photo Credit; instagram

ऑफर लेटर येताच हो म्हणू नका. असं केल्याने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार पगार मिळू शकणार नाही.

पुढील वेब स्टोरी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे 5 चमत्कारिक फायदे!

इथे क्लिक करा