Photo Credit; instagram
महिलांनी रोज 'हे' ड्रायफ्रूट खावं, वजन कमी होईल आणि त्वचा राहील टवटवीत.
Photo Credit; instagram
सुका मेवा शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. पण माहितीये का, एक ड्राय फ्रूट तुम्हाला तरुण ठेवण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
या ड्रायफ्रुटचं नाव बदाम आहे. बदाम हा पोषक तत्वांचा खजिना आहे.
Photo Credit; instagram
बदाममध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं आणि निरोगी चरबी मुबलक प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
बदाम खाल्ल्यामुळे त्वचेचं वृद्धत्व कमी होतं, असे विविध संशोधनातून समोर आलं आहे.
Photo Credit; instagram
बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट आणि सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेचा रंग सुधारतात.
Photo Credit; instagram
बदामामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
या सर्व गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : अंजीर, अक्रोडसह 'हे' ड्राय फ्रूट भिजवून खा, अशक्तपणा होईल दूर
इथे क्लिक करा
Related Stories
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
खजुरासोबत 'ही' गोष्ट प्या, हाडं मजबूत होतील, पोटही होईल साफ