Photo Credit; instagram

'ही' मुलं सिंघमच असतात, थेट IAS-IPS बनतात!

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. मूलांक क्रमाकांच्या आधारे लोकांचे भविष्य समजते. 

Photo Credit; instagram

मूलांक जन्मतारखांच्या संयोगातून काढला जातो आणि तो 1 ते 9 पर्यंत असतो. आज आपण मूलांक 1 बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य असतो. या मूलांकाच्या मुलांना सूर्यदेवाची मुलं म्हणूनही ओळखलं जातं. 

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलांमध्ये जन्मापासूनच सिंघमसारखे नेतृत्वगुण असतात. ते मोठे होऊन आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाने IAS, IPS होऊ शकतात.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाची मुले धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. कोणतंही काम करताना ते पूर्ण झोकून देतात. 

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाची मुले शक्तिशाली देखील असतात. ते आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने कोणालाही पराभूत करू शकतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही मत मांडण्यापूर्वी अंकशास्त्र तज्ज्ञाशी संपर्क साधा.

पुढील वेब स्टोरी

दारू प्यायल्यानंतर खरंच डोक्याला लागतो शॉट?

इथे क्लिक करा