Photo Credit; instagram

ब्रेन फॉग काय असतं? 'ही' आहेत थक्क करणारी लक्षणे 

Photo Credit; instagram

ब्रेन फॉग अशी स्थिती आहे, यावेळी एखादा व्यक्ती मानसिक स्वास्थ, ध्यान आणि विचार करण्याची क्षमता कमी होते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला एखाद्या कामात लक्ष देण्यात समस्या निर्माण होत असेल, तर हे ब्रेन फॉगचं लक्षण असू शकतं.

Photo Credit; instagram

छोट्या-छोट्या गोष्टी विसरणे, जसं नावं, तारीख किंवा रोजच्या कामांना लक्षात न ठेवणे, ब्रेन फॉगचं लक्षण असतं.

Photo Credit; instagram

एखाद्या कामात अडथळा निर्माण झालं आहे असं समजणं, तसच एखादी गोष्ट योग्य पद्धतीत समजून न घेणे.

Photo Credit; instagram

एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याबाबत समस्या निर्माण होणे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष विचलित होणं. 

Photo Credit; instagram

अचानक मूड बदलणे आणि मानसित अस्वस्थता असल्यासारखं वाटणंही ब्रेन फॉगचं लक्षण असू शकतं. 

Photo Credit; instagram

ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

थांबा! मखाना खाताय? अतिसेवनामुळे आरोग्यास होतात 'हे' नुकसान!

इथे क्लिक करा