Photo Credit; instagram

थांबा! मखाना खाताय? अतिसेवनामुळे आरोग्यास होतात 'हे' नुकसान!

Photo Credit; instagram

मखानात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मखाना जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं.

Photo Credit; instagram

मखाना डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर असतं. परंतु, माखानाच्या अतिसेवनामुळे ब्लड शुगरचं प्रमाण अचानक वाढतं.

Photo Credit; instagram

मखानात मोठ्या प्रमाणात फॉस्परस असतं. किडनीवर दबाव येऊ शकतो. मखानाचं सेवन योग्य प्रमाणात करावं.

Photo Credit; instagram

काही लोकांना मखानामुळे एलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेस, खाज किंवा सूज येऊ शकते. 

Photo Credit; instagram

मखानात काही प्रमाणात पोटॅशियम असतं. मखानाचं अतिसेवन केल्यानं हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

जास्त मखाना खाल्ल्याने पोटात सूज, कब्ज आणि गॅस्ट्रिक समस्या निर्माण होऊ शकते. 

Photo Credit; instagram

मखानात कॅल्शियम, फॉस्परस मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं.  जास्त सेवनामुळे मिनरल्समध्ये असंतुलन निर्माण होतं.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीने पुन्हा लावली इंटरनेटवर आग! रेड आऊटफीट्सचे फोटो तुफान व्हायरल

इथे क्लिक करा