Photo Credit; instagram

नोटासाठी वापरला जाणारा कागद कशापासून तयार करतात?

Photo Credit; instagram

पैसा कुणाला नको असतो... त्यात करकरीत नोटा या प्रत्येकालाच हव्याशा वाटतात. या नोटा बनवण्याची कहाणी खूप रंजक आहे.

Photo Credit; instagram

भारतीय चलनाची नाणी तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे विविध चलनांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे नोटा छापण्यासाठी विशेष कागदाचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

भारतीय नोटा सामान्य कागदापासून बनवल्या जात नाहीत तर कापसापासून तयार केल्या जातात.

Photo Credit; instagram

भारतात नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा तयार करण्यासाठी कापसापासून बनवलेला कागद आणि विशेष शाई वापरते.

Photo Credit; instagram

भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या कॉटन पेपरची निर्मिती महाराष्ट्रातील करन्सी नोट प्रेस आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये होते.

Photo Credit; instagram

नोटा बनवण्यासाठी काही कागद जपान, जर्मनी आणि यूकेमधूनही आयात केले जातात.

Photo Credit; instagram

भारतीय चलन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉटन पेपरला रॅग पेपर किंवा रॅग स्टॉक पेपर असेही म्हणतात.

Photo Credit; instagram

कापूस ब्लीचिंग आणि धुतल्यानंतर त्याचा लगदा तयार केला जातो. लांबलचक पेपर्स लॉग सिलेंडर मोल्ड पेपर मशीनमध्ये टाकून तयार केले जातात.

Photo Credit; instagram

कॉटन पेपरच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे खऱ्या आणि बनावट नोटा ओळखणे सोपे होते.

पुढील वेब स्टोरी

Mirzapur 3 मधली ही 'भाभी' बनली नवीन क्रश, आहे तरी कोण?

इथे क्लिक करा