Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुखने इंजिनिअरिंग करताना कशी केली UPSC ची तयारी?
Arrow
UPSC ही भारतात घेतली जाणारी परीक्षा जगात होणाऱ्या अवघड परीक्षांपैकी एक आहे.
Arrow
असंख्य विद्यार्थी अनेक वर्षे UPSC ची तयारी करतात, पण मोजक्याच लोकांना या परीक्षेत यश मिळते.
Arrow
महाराष्ट्रीय सृष्टी देशमुखने याच परीक्षेत भारतातून पाचवा क्रमांक मिळवला होता.
Arrow
सृष्टी देशमुखने युपीएससी परीक्षेची तयारी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच सुरू केली होती.
Arrow
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच सृष्टी देशमुखने IAS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता.
Arrow
सृष्टीने युपीएससीची तयारी सुरू करतानाच ठरवलं होतं की, पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं.
Arrow
सृष्टीने मोबाईल आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवलं. आता ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Arrow
सृष्टीने नियोजन करून परीक्षेची तयारी केली आणि युपीएससीत घवघवीत यश मिळवलं.
Arrow
सृष्टी म्हणते की, युपीएससी वा अशी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी रोज 5-6 तास अभ्यास करणं आवश्यक आहे.
IAS पल्लवीने कोचिंग शिवाय UPSC कशी केली क्रॅक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...