Photo Credit; instagram

IAS परी बिश्नोई यांचे किती झालेए शिक्षण?

Photo Credit; instagram

IAS अधिकारी परी बिश्नोई यांचे नाव देशातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान महिला अधिकाऱ्यांमध्ये घेतले जाते.

Photo Credit; instagram

2019 च्या UPSC CSE परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय 30 व्या रँकसह मोठं यश मिळवलं होतं. 

Photo Credit; instagram

या रँकसह परी बिश्नोई IASअधिकारी बनल्या. त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

Photo Credit; instagram

परी पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्या होत्या. तिसऱ्या प्रयत्नात त्या UPSC उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरल्या.

Photo Credit; instagram

परी बिश्नोई मूळच्या राजस्थानमधील बिकानेरच्या आहेत. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1996 रोजी झाला.

Photo Credit; instagram

वडील मणिराम बिश्नोई वकील आहेत आणि आई सुशीला बिश्नोई अजमेरमध्ये जीआरपी पोलीस अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

अजमेरच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. परी यांना दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

12वीनंतर परी बिश्नोई यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. पदवीनंतर त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, परी राजस्थानला परत गेल्या आणि एमडीएस युनिव्हर्सिटी, अजमेरमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

Photo Credit; instagram

पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर परी बिश्नोईने नेट जेआरएफ परीक्षाही उत्तीर्ण केल्या. मात्र, नंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जाण्याऐवजी नागरी सेवांकडे वाटचाल केली आणि IAS अधिकारी बनल्या. 

पुढील वेब स्टोरी

जरा जपूनच! 'या' तारखेला जन्मलेले लोक दुसऱ्यांबद्दल करतात असा विचार

इथे क्लिक करा