Photo Credit; instagram
चाहत्यांच्या खिळल्या नजरा! 44 वयातही श्वेता तिवारी दिसतेय बोल्ड, फोटो तर पाहा
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी तिचं सौंदर्य आणि ग्लोईंग स्कीनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेता नैसर्गिक गोष्टींचा वापर करते. जसं की घरात बनवलेले फेस पॅक म्हणजेच बेसन आणि हळदीचा वापर करते.
Photo Credit; instagram
हायड्रेशनमुळे श्वेता तिवारीची त्वचा खूप ग्लोईंग आहे. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिणे, ही तिची दिनचर्या आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या डाएटमध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि नट्सचा समावेश करते. श्वेता जंक फूड आणि तेळकट पदार्थ खात नाही.
Photo Credit; instagram
फिटनेस रुटीन हे श्वेताच्या स्कीन हेल्थचं महत्त्वाचं कारण आहे. योगा, पिलाटेस आणि व्यायाम तिच्या जीवनाचा भाग आहे.
Photo Credit; instagram
फिटनेस रुटीन हे श्वेताच्या स्कीन हेल्थचं महत्त्वाचं कारण आहे. योगा, पिलाटेस आणि व्यायाम तिच्या जीवनाचा भाग आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी रोजच्या धावपळीनंतर झोपेची विशेष काळजी घेते. 7-8 तासांची झोप त्वचेला मुलायम आणि सोज्वल बनवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! ' फळांचा ज्यूस पिताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...