Photo Credit; instagram

बाईईई... ऐकावं ते नवलच! 'हे' लोक मृतदेहासोबत करतात सण साजरा

Photo Credit; instagram

जगाच्या विविध भागांमध्ये प्रथा आणि परंपरांमध्ये खूप फरक आहे. अनेक ठिकाणी असे विचित्र सण साजरे केले जातात, ज्याबद्दल तुम्ही ऐकलंही नसेल.

Photo Credit; instagram

असाच एक विचित्र उत्सव इंडोनेशियामध्ये साजरा केला जातो, ज्याला मा'नेने फेस्टिव्हल म्हणतात.

Photo Credit; instagram

इंडोनेशियात दक्षिण सुलावेसी येथे उंच प्रदेशात राहणारी टोराजन जमात ऑगस्ट महिन्यात पिकांच्या पेरणीपूर्वी एक विचित्र सण साजरा करते.

Photo Credit; instagram

टोराजन जमातीचे लोक कुटुंबातील सदस्याचा मृतदेह ताबडतोब दफन करण्याऐवजी काही दिवस असाच ठेवून साजरा करतात.

Photo Credit; instagram

या वेळी लोक मृत व्यक्तीचे घर बैल किंवा म्हैस या प्राण्यांच्या शिंगांनी सजवतात.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की मृत व्यक्तीच्या घरावर जितकी जास्त शिंगे असतील तितकाच त्याला पुढील प्रवासात अधिक आदर मिळेल. यानंतर, मृतदेह शवपेटीमध्ये बंद केला जातो आणि गुहेत ठेवला जातो.

Photo Credit; instagram

जर मृत व्यक्ती 10 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याचा मृतदेह झाडाच्या फांद्यामध्ये ठेवला जातो. तसेच, मृत व्यक्तीचे शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

Photo Credit; instagram

मृत व्यक्तीला अनेक फॅशनेबल वस्तू, कपडे देखील परिधान केल्या जातात. त्याच्या संरक्षणासाठी लाकडी पुतळाही ठेवण्यात येतो.

Photo Credit; instagram

मा'नेने सणाची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दर तीन वर्षांनी लोक आपल्या नातेवाईकांचे मृतदेह बाहेर काढतात आणि त्यांना नवीन कपडे घालतात.

Photo Credit; instagram

लोक मृतदेहाचे काढलेले कपडे देखील घालतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा मृतदेह हाडांमध्ये बदलू लागतो तेव्हा ते जमिनीत दफन केले जाते.

पुढील वेब स्टोरी

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरची पत्नी 28 वर्षांनी लहान, दिसायला तर खूपच हॉट! 

इथे क्लिक करा