Photo Credit; instagram

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे एक काम! व्हाल प्रचंड मालामाल

Photo Credit; instagram

आज कोजागिरी पौर्णिमा आहे. यावेळी रात्री चंद्राच्या प्रकाशामुळे अमृतवृष्टी होते असे म्हणतात.

Photo Credit; instagram

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या किरणांनी होणारा अमृताचा वर्षाव आपल्याला निरोगी, श्रीमंत आणि अडथळ्यांपासून दूर ठेवतो. या दिवशी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध बनवावे. देवाला ते अर्पण करून भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करा.

Photo Credit; instagram

मध्यरात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाची पूजा करावी. मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि ते सेवन करा.

Photo Credit; instagram

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाची पूजा करा. तुपाचा मोठा दिवा लावावा आणि देवी लक्ष्मीला कवड्या अर्पण करा.

Photo Credit; instagram

दुसऱ्या दिवशी सकाळी देवी लक्ष्मीच्या चरणांवरून या कवड्या उचला आणि आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे पैशाची तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही.

Photo Credit; instagram

रात्री देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा. पांढरी मिठाई देखील अर्पण करा.

Photo Credit; instagram

यानंतर "ओम ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसीध महालक्ष्मये नमः" या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.

पुढील वेब स्टोरी

खटापटा हिचा नटापटा... 'असं' व्हा पतीसाठी तयार, मग काय झापूक झुपूकच!

इथे क्लिक करा