Photo Credit; instagram

Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते कुबेर देवाची कृपा! लगेच बनतात करोडपती

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या मुलांकाच्या आधारावर त्यांच्या भविष्याची गणना केली जाते.

Photo Credit; instagram

 ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7,16 किंवा 25 तारखेला झालेला असतो, त्यांचा मुलांक 7 असतो.

Photo Credit; instagram

या मुलांकाच्या लोकांवर कुबेर देवाची विशेष कृपा असते. कुबेर वित्तीय सुरक्षा आणि समृद्धीचे देवता आहेत. 

Photo Credit; instagram

मुलांक 7 चे लोक अध्यात्मिक असतात. त्यांचं जीवन रहस्यमयी असतं. ते नेमही अध्यात्मिक अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 7 चे लोक बुद्धीमान असतात. ते कठीण समस्यांना सजह सोडवतात. 

Photo Credit; instagram

मुलांक 7 चे लोक स्वतंत्र असतात. ते कुणाच्याही दबावात राहत नाहीत. ते त्यांच्या स्वातंत्र्याला महत्त्व देतात.

Photo Credit; instagram

मुलांक 7 चे लोक क्रिएटीव्ह असतात. ते कला, साहित्य आणि संगित पसंत करतात.

पुढील वेब स्टोरी

Disha Patani Numerology: दिशा पाटनीचा मुलांक कोणता? फोटो पाहून काळजाचं होईल पाणी पाणी

इथे क्लिक करा